Nagpur Mahanagar Palika Bharti – नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांवर नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – नागपूर महानगरपालिकेमध्ये Nagpur Mahanagar Palika Bharti अंतर्गत “विविध” पदांच्या एकूण ३५० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या ३५० रिक्त जागा नागपूर महानगरपालिकेतर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “नागपूर महानगरपालिकेच्या”  https://www.nmcnagpur.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०६/१२/२०२३ पासून ते दिनांक २७/१२/२०२३ रोजी पर्यंत https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/85692/Index.html या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Nagpur Mahanagar Palika Bharti

Nagpur Mahanagar Palika Bharti रिक्त पदे

पद आणि पदसंख्या

पद पदसंख्या
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी (Assistant Station Officer) 07
उप अग्निशमन अधिकारी (Sub Officer) 13
चालक यंत्रचालक (Driver Operator) 28
फिटर कम ड्रायव्हर (Fitter Cum Driver) 05
अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer) 297

 

Nagpur Mahanagar Palika Bharti वयोमर्यादा

वयोमर्यादा

पद वयोमर्यादा
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी (Assistant Station Officer) 18 ते 42 वर्षे
उप अग्निशमन अधिकारी (Sub Officer) 18 ते 37 वर्षे
चालक यंत्रचालक (Driver Operator) 18 ते 32 वर्षे
फिटर कम ड्रायव्हर (Fitter Cum Driver) 18 ते 35 वर्षे [आरक्षित प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer) 18 ते 32 वर्षे

 

Nagpur Mahanagar Palika Bharti महत्वाच्या तारखा

परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकृतीचा कालावधी दि.०६.१२.२०२३ ते दि. २७.१२.२०२३
परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करणेचा अंतिम दिनांक दि. २७.१२.२०२३
ऑनलाईन पद्धतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक
दि.०६.१२.२०२३ ते दि. २७.१२.२०२३
परीक्षेकरीता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक www.nmenagpur.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देणेत येईल
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक
एकूण जागा 350

 

Nagpur Mahanagar Palika Bharti महत्वाच्या लिंक्स

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

Nagpur Mahanagar Palika Bharti शैक्षणिक पात्रता

➡️शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करावी प्रत्येक पदा नुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

हे ही वाचा

MPSC Bharti – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७६५ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) Nagpur Mahanagar Palika Bharti भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत?

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी (Assistant Station Officer) 07
उप अग्निशमन अधिकारी (Sub Officer) 13
चालक यंत्रचालक (Driver Operator) 28
फिटर कम ड्रायव्हर (Fitter Cum Driver) 05
अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer) 297

 

२) Nagpur Mahanagar Palika Bharti भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकृतीचा कालावधी दि.०६.१२.२०२३ ते दि. २७.१२.२०२३
परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करणेचा अंतिम दिनांक दि. २७.१२.२०२३
ऑनलाईन पद्धतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक
दि.०६.१२.२०२३ ते दि. २७.१२.२०२३
परीक्षेकरीता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक www.nmenagpur.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देणेत येईल
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक
एकूण जागा 350

 

Leave a Comment