मुंबई – नागपूर महानगरपालिका-NHM तर्फे Nagpur Staff Nurse Bharti अंतर्गत “स्टाफ नर्स” या पदांच्या एकूण ८१ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “स्टाफ नर्स” पदांच्या ८१ रिक्त जागा नागपूर महानगरपालिका-NHM विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “नागपूर महानगरपालिका-NHM विभागाच्या” https://www.nmcnagpur.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १३/१२/२०२३ पासून ते दिनांक १८/१२/२०२३ रोजी पर्यंत https://forms.gle/XfqZFXcrcTej7po67 या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
नागपूर महानगरपालिका-NHM अंतर्गत स्टाफ नर्स पदाच्या 81 जागांसाठी भरती
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 13/12/23 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 18/12/23 |
एकूण जागा | 81 |
Nagpur Staff Nurse Bharti पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
स्टाफ नर्स | 81 |
Nagpur Staff Nurse Bharti पद आणि शैक्षणिक अर्हता
पद | शैक्षणिक अर्हता |
स्टाफ नर्स | GNM कोर्स किंवा B.SC (Nursing) व महाराष्ट्र नसग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, ( अनुभव असल्यास प्राधान्य.) |
Nagpur Staff Nurse Bharti पद आणि वेतन
पद | वेतन |
स्टाफ नर्स | रु. २०,०००/- |
Nagpur Staff Nurse Bharti वयोमर्यादा
वयोमर्यादा :- मागासवर्गीय करीता कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे व खल्या प्रवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी
अर्ज येथे करा | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |