Nagpur Staff Nurse Bharti – नागपूर महानगरपालिका-NHM अंतर्गत स्टाफ नर्स पदाच्या जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

Nagpur Staff Nurse Bharti

मुंबई – नागपूर महानगरपालिका-NHM तर्फे Nagpur Staff Nurse Bharti अंतर्गत “स्टाफ नर्स” या पदांच्या एकूण ८१ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “स्टाफ नर्स” पदांच्या ८१ रिक्त जागा नागपूर महानगरपालिका-NHM विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत … Read more