Site iconSite icon bolbhau.com

Namo Rojgar Melava – नमो रोजगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील १०००० मुलांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित “नमो महा रोजगार मेळाव्या” मध्ये Namo Rojgar Melava अंतर्गत “विविध” अशा पदांवर एकूण १०००० जागेसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “विविध” पदाच्या १०००० रिक्त जागा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासना तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनच्या” https://rojgar.mahaswayam.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०९/१२/२०२३ पासून ते दिनांक १०/१२/२०२३ रोजी पर्यंत https://jobfair.edu-ims.com/candidateregs-user या लिंक पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Namo Rojgar Melava रिक्त पदे

Namo Rojgar Melava स्थान

Namo Rojgar Melava शैक्षणिक पात्रता

Namo Rojgar Melava महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

Namo Rojgar Melava महत्वाच्या तारखा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 09/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 10/12/23
एकूण जागा 10000

 

हे हि वाचा

SBI CBO Recruitment 2023 – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सीबीओ पदावर नोकरीची सुवर्णसंधी ! ५२८० जागा उपलब्ध, लगेच अर्ज करा !!

FAQ

१) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित “नमो महा रोजगार मेळाव्या” मध्ये Namo Rojgar Melava अंतर्गत किती जागा उपलब्ध आहेत ?

२) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित “नमो महा रोजगार मेळाव्या” साठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 09/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 10/12/23
एकूण जागा 10000

 

Exit mobile version