NLC Bharti 2024 – NLC नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 632 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – NLC नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये NLC Bharti 2024 अंतर्गत “पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस” या पदांच्या एकूण ६३२ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. NLC नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये “पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस” पदाच्या ६३२ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “NLC नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनच्या” https://www.nlcindia.in/new_website/index.htm या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १८/०१/२०२४ पासून ते दिनांक ०६/०२/२०२४ रोजी पर्यंत https://www.nlcindia.in/new_website/careers/trainee.htm या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

NLC Bharti 2024

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 18/01/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 06/02/24
एकूण जागा 632

 

NLC Bharti 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
Graduate Apprentices:- पदवीधर अप्रेंटिस  Mechanical Engineering 75
Electrical Engineering 78
Civil Engineering 27
Instrumentation Engineering 15
Chemical Engineering 9
Mining Engineering 44
Computer Science Engineering 47
Electronics & Communication Engineering 5
Pharmacy 14
Technician (Diploma) Apprentices:- टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस Mechanical Engineering 95
Electrical Engineering 94
Civil Engineering 49
Instrumentation Engineering 9
Mining Engineering 25
Computer Science Engineering 38
Electronics & Communication Engineering 8

 

NLC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

Graduate Apprentices:- पदवीधर अप्रेंटिस   B.E. /B.Tech
Pharmacy B.Pharm
Technician (Diploma) Apprentices:- टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस इंजीनियरिंग डिप्लोमा

 

NLC Bharti 2024 वयोमर्यादा
  • वय:- वयोमर्यादा शिकाऊ उमेदवारी नियमांनुसार पाळली जाईल.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

NLC Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे देखील पहा

ECIL Bharti 2024 – ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मेकॅनिक-इलेक्ट्रीशन-फिटर यांची मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) NLC Bharti 2024 भरतीसाठी रिक्त पदे किती आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
Graduate Apprentices:- पदवीधर अप्रेंटिस  Mechanical Engineering 75
Electrical Engineering 78
Civil Engineering 27
Instrumentation Engineering 15
Chemical Engineering 9
Mining Engineering 44
Computer Science Engineering 47
Electronics & Communication Engineering 5
Pharmacy 14
Technician (Diploma) Apprentices:- टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस Mechanical Engineering 95
Electrical Engineering 94
Civil Engineering 49
Instrumentation Engineering 9
Mining Engineering 25
Computer Science Engineering 38
Electronics & Communication Engineering 8

 

२) NLC Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 18/01/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 06/02/24
एकूण जागा 632

 

Leave a Comment