मुंबई – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) मध्ये NTPC Recruitment 2023 अंतर्गत रिक्त असलेल्या “अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मधील ४९५ रिक्त “अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार “अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी” संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या https://careers.ntpc.co.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०६/१०/२०२३ पासून ते दिनांक २०/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) भरती २०२३ – रिक्त पदे
NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता
NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) भरती २०२३ – अर्ज शुल्क
आरक्षित प्रवर्ग |
अर्ज शुल्क |
GEN/EWS/OBC (NCL) |
रुपये – 300/- |
SC/ST/PwBD/XSM |
फी नाही |
NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) भरती २०२३ – महत्वाच्या तारखा
कार्यवाही | तारीख |
अर्जाची सुरवात | ०६/१०/२०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २०/१०/२०२३ |
NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) भरती २०२३ – वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
“अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी” |
भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना – “40 हजार ते 1 लाख 40 हजार” रुपयांपर्यंत पगार मिळणार. |
NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) भरती २०२३ – वयाची मर्यादा
पदाचे नाव |
वयाची अट |
“अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी” |
किमान वय : 20 वर्षे आणि कमाल वय : 27 वर्षे |
एकूण रिक्त पदे |
495 |
NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) भरती २०२३ – अर्ज कसा करावा ?
- अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
- उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया
- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
- कागदपत्रे तपासणी / Document verification
NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचा |
सोबत हेही वाचा
FAQ’s
1) NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता काय आहे ?
2) NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) भरती २०२३ – कधी पासून चालू होणार आहे ?
- 06/10/2023 – 20/10/2023
3) NTPC Recruitment 2023 – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एन. टी. पी. सी.) भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मधील ४९५ रिक्त “अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.