Site iconSite icon bolbhau.com

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 – पुणे महानगरपालिकेमध्ये अभियंता पदासाठी मोठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज !!

पुणे – पुणे महानगरपालिकेमध्ये Pune Mahanagarpalika Recruitment 2024 अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी -३)” या पदांच्या एकूण ११३ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी -३)” पदाच्या ११३ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “पुणे महानगरपालिकेच्या” https://www.pmc.gov.in/en?main=english या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १६/०१/२०२४ पासून ते दिनांक ०५/०२/२०२४ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 महत्वाच्या तारखा

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी ‘क’ पदासाठीची रिक्त पदे सरळसेवा भरती 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचे विनांक 16/01/24
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 05/02/24 वेळ २३:५९ पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुवत 16/01/24 ते 05/02/24
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या ७ दिवस आधी
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक यथावकाश घोषित केली जाईल

 

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 रिक्त पदे 

पद पदसंख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी -३) 113

 

Pune Mahangarpalika Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

पद शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी -३) अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.

 

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 वयोमर्यादा

वयोमर्यादा – 05 फेब्रुवारी 2024 रोजी

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अर्ज करण्यासाठी कम्प्युटरचा वापर करावा.

Pune Mahangarpalika Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स 
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे देखील पहा

Lek Ladki Yojana 2023 Maharashtra – लेक लाडकी योजना २०२३ अर्ज सुरु, कागदपत्रे – अटी – शर्ती – पात्रता !!

FAQ

१) Pune Mahanagarpalika Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

पद पदसंख्या
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी -३) 113

 

२) Pune Mahanagarpalika Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचे विनांक 16/01/24
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 05/02/24 वेळ २३:५९ पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुवत 16/01/24 ते 05/02/24
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या ७ दिवस आधी
ऑनलाईन परीक्षेचा दिनांक यथावकाश घोषित केली जाईल

 

Exit mobile version