Punjab National Bank Recruitment 2024 – पंजाब नॅशनल बँकेमध्ये निघाली १०२५ जागांसाठी मोठी भरती ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – पंजाब नॅशनल बँकेमध्ये Punjab National Bank Recruitment 2024 अंतर्गत “क्रेडिट ऑफिसर, फॉरेक्स मॅनेजर, सायबर सुरक्षा मॅनेजर आणि सायबर सुरक्षा सिनिअर मॅनेजर” या पदांच्या एकूण १०२५ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पंजाब नॅशनल बँकेमध्ये “क्रेडिट ऑफिसर, फॉरेक्स मॅनेजर, सायबर सुरक्षा मॅनेजर आणि सायबर सुरक्षा सिनिअर मॅनेजर” पदाच्या १०२५ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार पंजाब नॅशनल बँकेच्या https://www.pnbindia.in/Home.aspx या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०७/०२/२०२४ पासून ते दिनांक २५/०२/२०२४ रोजी पर्यंत https://www.pnbindia.in/Recruitments.aspx या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Punjab National Bank Recruitment 2024

Punjab National Bank Recruitment 2024 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 07/02/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 25/02/24
एकूण जागा 1025

 

Punjab National Bank Recruitment 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद   पदसंख्या
Officer-Credit 1000
Manager-Forex 15
Manager-Cyber Security 05
Senior Manager Cyber Security 05

 

Punjab National Bank Recruitment 2024 वयोमर्यादा

  • पद आणि वयोमर्यादा

01 जानेवारी 2024 रोजी

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद  वयोमर्यादा
Officer-Credit Min – 21 years
Max – 28 years
Manager-Forex Min – 25 years
Max – 35 years
Manager-Cyber Security Min – 25 years
Max – 35 years
Senior Manager Cyber Security Min – 27 years
Max – 38 years

 

Punjab National Bank Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात  डाऊनलोड करून वाचावी.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

07/02/24 पासून ऑनलाईन अर्ज चालू होतील.

Punjab National Bank Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा पहा

Union Bank Notification 2024 – युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये निघाली मोठी भरती, जाहिरात प्रसिद्ध ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) Punjab National Bank Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद   पदसंख्या
Officer-Credit 1000
Manager-Forex 15
Manager-Cyber Security 05
Senior Manager Cyber Security 05

 

२) Punjab National Bank Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 07/02/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 25/02/24
एकूण जागा 1025

 

Leave a Comment