Site iconSite icon bolbhau.com

SBI Bharti 2024 – भारतीय स्टेट बँकेत 1040 जागांसाठी भरती, लगेच अर्ज करा, लगेच अर्ज करा !!

मुंबई – भारतीय स्टेट बँकेमध्ये SBI Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी एकूण १०४० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये “विविध” पदाच्या १०४० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार भारतीय स्टेट बँकेच्या https://sbi.co.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १९/०७/२०२४ पासून दिनांक ०८/०८/२०२४ पर्यंत https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-09/apply या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

अर्ज सुरू करण्याची तारीख 19/07/24
अर्ज करण्याची शेवटची तारीख 08/08/24
एकूण जागा 1040

 

SBI Bharti 2024 रिक्त पदे

पद आणि पदसंख्या

पद पदसंख्या
Central Research Team (Product Lead) 02
Central Research Team (Support) 02
Project Development Manager (Technology) 01
Project Development Manager (Business) 02
5 Relationship Manager 273
VP Wealth + 643
Relationship Manager – Team Lead 32
Regional Head 06
Investment Specialist 30
Investment Officer 49

 

SBI Bharti 2024 वयोमर्यादा

पद आणि वयोमर्यादा

पद वयोमर्यादा
Central Research Team (Product Lead) 30 ते 45 वर्षे
Central Research Team (Support) 25 ते 35 वर्षे
Project Development Manager (Technology) 25 ते 40 वर्षे
Project Development Manager (Business) 30 ते 40 वर्षे
5 Relationship Manager 23 ते 35 वर्षे
VP Wealth + 26 ते 42 वर्षे
Relationship Manager – Team Lead 28 ते 42 वर्षे
Regional Head 35 ते 50 वर्षे
Investment Specialist 28 ते 42 वर्षे
Investment Officer 28 ते 40 वर्षे

 

प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

SBI Bharti 2024 अर्ज शुल्क

अर्ज करण्यासाठी फीस

  • General/EWS: ₹750/-
  • SC/ST/OBC/PWD: 0/-

कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

SBI Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here

 

हे देखील वाचा

Mahatransco Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये 4494 जागांसाठी भरती, ऑनलाइन अर्ज सुरू ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) SBI Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

पद आणि पदसंख्या

पद पदसंख्या
Central Research Team (Product Lead) 02
Central Research Team (Support) 02
Project Development Manager (Technology) 01
Project Development Manager (Business) 02
5 Relationship Manager 273
VP Wealth + 643
Relationship Manager – Team Lead 32
Regional Head 06
Investment Specialist 30
Investment Officer 49

 

२) SBI Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

अर्ज सुरू करण्याची तारीख 19/07/24
अर्ज करण्याची शेवटची तारीख 08/08/24
एकूण जागा 1040
Exit mobile version