Sbi Recruitment of Junior Associates – भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 8283 जागांसाठी मेगा भरती, लगेच करा अर्ज !!

मुंबई – भारतीय स्टेट बँकेमध्ये Sbi Recruitment of Junior Associates अंतर्गत गट संवर्गातील  “लिपिक (कनिष्ठ सहकारी) या पदावर एकूण 8283 जागांसाठी ऑनलाईन भरती करीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उपरोक्त पदांच्या 8283 रिक्त जागा “भारतीय स्टेट बँके” तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “भारतीय स्टेट बँकेच्या” https://bank.sbi/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक 17/11/2023 पासून ते दिनांक 10/12/2023 रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/या लिंक पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

 Sbi Recruitment of Junior Associates

Sbi Recruitment of Junior Associates रिक्त पदे 

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
लिपिक (कनिष्ठ सहकारी) JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) 8283

 

Sbi Recruitment of Junior Associates – अर्ज शुल्क 

  • General/OBC/EWS – 750 रुपये
  • ST/SC/PWD – 0/-

Sbi Recruitment of Junior Associates – शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर.

Sbi Recruitment of Junior Associates – वयाची मर्यादा

वयोमर्यादा :- 01 एप्रिल 2023 रोजी

  • 20 ते 28 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
Sbi Recruitment of Junior Associates – महत्वाच्या लिंक्स

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

अर्ज येथे करा 
अधिकृत जाहिरात
अधिकृत वेबसाईट

 

Sbi Recruitment of Junior Associates – महत्वाच्या तारखा 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 17/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 10/12/23
एकूण जागा 8283

 

हे सुद्धा वाचा

Indian Post Recruitment – भारतीय पोस्ट विभागात विविध पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

FAQ

1) Sbi Recruitment of Junior Associates भरतीसाठी किती पदे शिल्लक आहेत ?

पद  पदसंख्या
लिपिक (कनिष्ठ सहकारी) JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) 8283

 

2) Sbi Recruitment of Junior Associates भरतीसाठी महत्वाच्या तारखा ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 17/11/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 10/12/23
एकूण जागा 8283

Leave a Comment