AAI Recruitment 2023 – भारतीय विमानतळ प्राधिकरणात पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

AAI Recruitment 2023

मुंबई – भारतीय विमानतळ प्राधिकरणा मार्फत AAI Recruitment 2023 अंतर्गत प्राधिकरणाच्या विविध विभागात “ज्युनिअर एकजीक्यूटिव्ह – ATC पदाच्या एकूण ४९६ जागांसाठी ऑनलाईन भरती करीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “ज्युनिअर एकजीक्यूटिव्ह (ATC )” पदांच्या ४९६ रिक्त जागा भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त … Read more