Agniveer Bharti 2024 – भारतीय सैन्य दलात अग्निवीर पदांसाठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!

Agniveer Bharti 2024

मुंबई – भारतीय सुरक्षा दलात Agniveer Bharti 2024 अंतर्गत “अग्निवीर” या पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय सैन्य दलामार्फत “अग्निवीर” पदाच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा … Read more