AIIMS Recruitment 2023 – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! ३०३६ जागांसाठी भरती, लगेच अर्ज करा !!

AIIMS Recruitment 2023

मुंबई – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये AIIMS Recruitment 2023 अंतर्गत “गट ब आणि क” संवर्गातील  विविध पदांवर एकूण ३०३६ जागांसाठी ऑनलाईन भरती करीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उपरोक्त भरतीतील विविध पदांच्या ३०३६ रिक्त जागा “अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे” तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता … Read more