Railway Alp Recruitment 2024 – असिस्टंट लोको पायलट पदासाठी भारतीय रेल्वेत मोठी भरती सुरु ! लगेच करा अर्ज !!

Railway Alp Recruitment 2024

मुंबई – भारतीय रेल्वेमध्ये Railway Alp Recruitment 2024 अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट“ या पदांच्या एकूण ५६९६ जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय रेल्वेमध्ये “असिस्टंट लोको पायलट” पदाच्या ५६९६ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. … Read more