ZP Aurangabad Recruitment 2023 – छत्रपती संभाजी महाराज नगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ४३२ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

ZP Aurangabad Recruitment 2023

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा परिषदांमध्ये ZP Aurangabad Recruitment 2023 अंतर्गत मागील कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांची वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार भरती जाहीर करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे छत्रपती संभाजी महाराज नगर … Read more