Bombay High Court Bharti 2023 – मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदासाठी भरती ! न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्यांनी लगेच करा अर्ज !!
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणाऱ्या “जिल्हा न्यायाधीश” या पद भरतीकरिता Bombay High Court Bharti 2023 अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ८ जिल्हा न्यायाधीशाची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. … Read more