Central Bank of India Recruitment 2023 – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये १० वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

Central Bank of India Recruitment 2023

मुंबई – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये Central Bank of India Recruitment 2023 अंतर्गत “सफाई कर्मचारी सह उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी” या पदांच्या एकूण ४८४ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “सफाई कर्मचारी सह उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी” पदाच्या ४८४ रिक्त जागा सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे … Read more