Central Bank of India Recruitment 2024 – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी ३००० जागांची जाहीर भरती ! लगेच करा अर्ज !!

Central Bank of India Recruitment 2024

मुंबई – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये Central Bank of India Recruitment 2024 अंतर्गत “अप्रेंटिस” या पदाच्या एकूण ३००० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या ३००० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र … Read more