CLASS 4 Bharti 2024 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गट-ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात ! लगेच करा अर्ज !!

CLASS 4 Bharti 2024

मुंबई – श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे तर्फे CLASS 4 Bharti 2024 अंतर्गत “गट-ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील विविध पदे” सरळ सेवेने भरण्यासाठी पदांच्या एकूण १३७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट-ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील विविध पदांच्या १३७ रिक्त जागा “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे” तर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. … Read more