Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड मध्ये नोकर भरती ! ५६० जागांची भरती ! ५० हजारपेक्षा जास्त पगार ! लगेच करा अर्ज !

Coal India Recruitment 2023

मुंबई – कोल इंडिया लिमिटेड मध्ये Coal India Recruitment 2023 अंतर्गत रिक्त असलेल्या “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड” पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. कोल इंडिया लिमिटेड मधील ५६० रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे कोल इंडिया लिमिटेडच्या अधिनस्त असलेल्या विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार … Read more