DFSL Recruitment 2024 – महाराष्ट्र राज्य न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!

DFSL Recruitment 2024

मुंबई – महाराष्ट्र राज्य न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मध्ये DFSL Recruitment 2024 अंतर्गत “वैज्ञानिक सहायक, गट-क, वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) गट-क, वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र), गट-क, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क, वरिष्ठ लिपिक (भांडार), गट-क, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट-क आणि व्यवस्थापक, गट-क” या विविध पदांच्या एकूण १२५ जागांसाठी भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात … Read more