DPS Mumbai Bharti 2023 – भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

DPS Mumbai Bharti 2023

मुंबई – भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागा (DAE) मध्ये DPS Mumbai Bharti 2023 अंतर्गत अणुऊर्जा विभाग (DAE) खरेदी आणि भांडार विभाग (DPS) संचलनालयाच्या विभागात “कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर” या पदांच्या एकूण 65 जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर” पदाच्या 65 रिक्त जागा अणुऊर्जा विभाग (DAE) तर्फे  भरण्यासाठी … Read more