ECIL Bharti 2024 – ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये मेकॅनिक-इलेक्ट्रीशन-फिटर यांची मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

ECIL Bharti 2024

मुंबई – ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ECIL Bharti 2024 अंतर्गत “मेकॅनिक-इलेक्ट्रीशन-फिटर” या पदांच्या एकूण ११०० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये “मेकॅनिक-इलेक्ट्रीशन-फिटर” पदाच्या ११०० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून … Read more