Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांची टोल व पोलिसांची घरे, अत्यावश्यक सेवा कर्मचारी घरे, तसेच महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.

Raj Thackeray

मुंबई, दि. १२ : Raj Thackeray – राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! पथकर नाक्यांवरील सुविधांची उद्यापासून पाहणी व्हिडीओ चित्रीकरण, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश !! पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नये यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. Raj Thackeray – मुंबई एन्ट्री पॉईंटच्या … Read more