Free Flour Mill Yojana Mumbai 2023 – बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गरीब व गरजू महिलांना मिळणार मोफत घरघंटी, मसाला कांडप यंत्र व शिवणयंत्र ! लगेच अर्ज करा !!

Free Flour Mill Yojana Mumbai 2023

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे Free Flour Mill Yojana Mumbai 2023 अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जेंडर बजेट अंतर्गत महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत पात्र महिलांना स्वयंरोजगार करण्याकरिता “घरघंटी, शिवणयंत्र व मसाला कांडप यंत्र” खरेदीकरिता थेट अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिला तसेच पिवळे व केशरी शिधापत्रिका धारक महिला … Read more