Ganesh Chaturthi Special – गौरी गणपती निमित्त मनसेतर्फे खास अल्प दरात ज्यादा एस. टी. बस सेवा उपलब्ध – सर्व कोकणवासी गणेशभक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा !!

Ganesh Chaturthi Special

मुंबई – सस्नेह जय महाराष्ट्र ! सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अंधेरी पूर्व विधानसभा अध्यक्ष श्री. रोहन विजय सावंत यांच्या प्रयत्नातून सालाबादप्रमाणे याही वर्षी खास गौरी – गणपती उत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या कोकणी माणसांकरिता अल्प दरात एस. टी. बस सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. Ganesh Chaturthi Special – “प्रथम येणाऱ्यास … Read more