Gold  Rates After Diwali – दिवाळीनंतर सोन्याचा बाजार पडला, जाणून घ्या 10 ग्रॅमचा बाजार !!

Gold  Rates Today After Diwali

मुंबई – सोन्याच्या दरांमध्ये (Gold  Rates After Diwali ) दररोज चढ – उतार होत आहेत. कधी सोन्याच्या भावात वाढ होत आहे, तर कधी दर कमी म्हणजे स्वस्त होत आहे. आज म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात थोड्या प्रमाणात पडझड घसरण झाली आहे. Gold Rates Today : दरवर्षी दिवाळीनंतर मोकळा – मोकळा दिसणाऱ्या भारतीय सोने-चांदीच्या बाजारात … Read more