Government Central Press Bharti – शासकीय प्रेसमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!

Government Central Press Bharti

मुंबई – शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयमध्ये Government Central Press Bharti अंतर्गत “विविध” पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयामार्फत “विविध” पदाच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा … Read more