Vacancy on 10th Pass – दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी सुरक्षा यंत्रणांमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! २६१४६ जागांसाठी भरती जाहीर , लगेच अर्ज करा !!
मुंबई – भारत सरकारच्या विविध केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये Vacancy on 10th Pass अंतर्गत “विविध” पदांच्या एकूण २६१४६ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या २६१४६ रिक्त जागा भारत सरकारच्या विविध केंद्रीय सुरक्षा दलांतर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून … Read more