Clerk Recruitment 2023 – IBPS मार्फत विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ४०४५+ लिपिक पदांसाठी भरती जाहीर. पात्र उमेदवारांनी लगेच करा अर्ज..!
नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. Clerk Recruitment 2023 – IBPS मार्फत विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ४०४५+ लिपिक पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IBPS म्हणजेच Institute of Banking Personnel Selection या भारतीय रिजर्व बँकेच्या स्वायत्त संस्थेमार्फत लिपिक पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता … Read more