IBPS Recruitment 2023 – IBPS अंतर्गत विविध बँकांमध्ये PO आणि MT पदांच्या  ३०४९ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

IBPS Recruitment 2023

मुंबई –  इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अर्थात IBPS मार्फत देशातील विविध बँकांमध्ये ३०४९ जागांसाठी प्रोबेशनरी अधिकारी / मॅनॅजमेण्ट ट्रैनीज या पदांसाठी इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. IBPS Recruitment 2023 अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार IBPS च्या www.ibps.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ … Read more