Indian Navy Recruitment – भारतीय नौसेनेमध्ये १० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

Indian Navy Recruitment

मुंबई – भारतीय नौसेनेमध्ये Indian Navy Recruitment अंतर्गत “विविध” पदांच्या एकूण ९१० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “विविध” पदाच्या ९१० रिक्त जागा भारतीय नौसेनेतर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा … Read more