Indian Oil Corporation Bharti – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये तब्बल 1,603 जागांसाठी मोठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

Indian Oil Corporation Bharti

मुंबई – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तर्फे Indian Oil Corporation Bharti अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस , टेक्निशियन अप्रेंटिस , पदवीधर अप्रेंटिस” या पदांच्या एकूण १६०३ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस” पदांच्या १६०३ रिक्त जागा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते … Read more