Jalsampada Vibhag Recruitment 2023 – जलसंपदा विभागात विविध पदांवर नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

Jalsampada Vibhag Recruitment 2023

मुंबई – जलसंपदा विभागामध्ये Jalsampada Vibhag Recruitment 2023 अंतर्गत “उपविभागीय अधिकारी / उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी २” संवर्गातील पदाच्या एकूण ११ जागांसाठी ऑफलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या ११ रिक्त जागा जलसंपदा विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते … Read more