Jilha Parishad Bharti 2023 चे वेळापत्रक जाहीर, लवकरच येणार भरतीची जाहिरात…!

Jilha Parishad Bharti 2023

  नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या Jilha Parishad Bharti 2023 जिल्हा परिषदेतील पद भरतीची जाहिरात ऑगस्ट महिन्यात येण्याची शक्यता लातूर जिल्हा परिषदेच्या खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे. जिल्हा परिषद भरती संदर्भात, येत्या चार दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. व्हीसीद्वारे राज्यभरातून मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हा परिषद भरतीची डेमो … Read more