Kalyan Dombivali Bharti – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!
मुंबई – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत Kalyan Dombivali Bharti अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) MBBS उमेदवार न मिळाल्यास B.A.M.S. आणि बहुउददेशीय कर्मचारी (Male MPW)” पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमार्फत “विविध” पदाच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता … Read more