Karagruh Vibhag Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ! लगेच अर्ज करा !!

Karagruh Vibhag Bharti 2024

मुंबई – महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये Karagruh Vibhag Bharti 2024 अंतर्गत “विविध” पदांच्या एकूण २५५ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये” विविध पदाच्या २५५ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. … Read more