Krushi Sevak Bharti in Aurangabad 2023 – कृषी विभागांतर्गत छ. संभाजी नगर (औरंगाबाद ) जिल्ह्यामध्ये “कृषी सेवक ” पदासाठी १९६ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

Krushi Sevak Bharti in Aurangabad 2023

छ. संभाजी नगर – महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, छ. संभाजी नगर (औरंगाबाद ) व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट – क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे “कृषी सेवक “ म्हणून निश्चित वेतनावर भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर … Read more