Krushi Sevak Bharti in Nashik 2023 – कृषी विभागांतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये “कृषी सेवक ” पदासाठी १३० जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

Krushi Sevak Bharti in Nashik 2023

नाशिक – महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट – क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे “कृषी सेवक “ म्हणून निश्चित वेतनावर भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत … Read more