Lipik Recruitment 2024 – कनिष्ठ लिपिक पदांसाठी या बँकेमध्ये भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!

Lipik Recruitment 2024

मुंबई – अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये Lipik Recruitment 2024 अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” या पदांच्या एकूण १०० जागांसाठी भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये “कनिष्ठ लिपिक” पदाच्या १०० रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व … Read more