Krishi Vibhag Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभाग अंतर्गत २१८ जागांसाठी मेगा पद भरती सुरू, १०वी पास लगेच अर्ज करा..!

Krishi Vibhag Bharti 2023

मुंबई – Krishi Vibhag Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी व प. दू. म. विभागामध्ये २१८ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.  “लघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक” या पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी … Read more