OSD Recruitment – OSD नेमणुका ; मुख्यमंत्र्यांनाही बाहेरील उमेदवारांचा मोह ! 9 पैकी 6 OSD बाहेरील उमेदवार; फक्त 3 शासकीय कर्मचारी !!

OSD Recruitment

Mumbai – राज्यात 2.44 लाखांहून अधिक पदे रिक्त असून भरती प्रक्रिया रखडलेली आहे. तर दुसरीकडे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री सचिवालयात विशेष कार्य अधिकारी म्हणजे OSD Recruitment यांच्या एकूण 9 पैकी 6 जागेवर बाहेरील उमेदवार आहेत. फक्त 3 शासकीय अधिकारी आहेत. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस उपलब्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार समोर आली … Read more