Mahavitaran Bharti 2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच आपल्या महावितरणमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती जाहीर – पगार आहे २,२८,०००/-!
सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. Mahavitaran Bharti 2023 – अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच आपल्या महावितरणमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती जाहीर. एकूण २६ जागांची भरती जाहीर झाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. उमेदवारांनी २७जुलै, २०२३ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे … Read more