Mahavitaran Engineers Bharti 2024 – महावितरणमध्ये “नागरी आणि वितरण अभियंता” पदांच्या ३२१ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

Mahavitaran Engineers Bharti 2024

मुंबई – महावितरणमध्ये Mahavitaran Engineers Bharti 2024 अंतर्गत “नागरी आणि वितरण अभियंता” या पदांच्या एकूण ३२१ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महावितरणमध्ये “नागरी आणि वितरण अभियंता” पदाच्या ३२१ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत … Read more