Vidyut Sahayak Bharti 2024 – महावितरणमध्ये विद्युत सहायक पदावर ५३४७ जागांसाठी मोठी भरती ! लगेच अर्ज करा !!

Vidyut Sahayak Bharti 2024

मुंबई – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मध्ये Vidyut Sahayak Bharti 2024 अंतर्गत “विद्युत सहायक” या पदाच्या एकूण ५३४७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “महावितरणमध्ये” विद्युत सहायक पदाच्या ५३४७ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन … Read more