Mgnrega Palghar Bharti 2024 – मनरेगा अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर, लगेच करा अर्ज !!

Mgnrega Palghar Bharti 2024

मुंबई – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना Mgnrega Palghar Bharti 2024 अंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. हि नियुक्ती महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीच्या पॅनलवर करण्यात येणार आहे. यासाठी विहित पात्रता धारण करणारे इच्छुक उमेदवारांकडून दिनांक ०५/०१/२०२४ पासून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा … Read more