MMRCL Recruitment 2023 – मुंबई मेट्रो मध्ये जबरदस्त भरती जाहीर. पगार २,८०,०००/- रुपये, विचार कसला करताय? लगेच करा अर्ज..!

MMRCL Recruitment 2023

मुंबई – मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन मर्यादित म्हणजेच MMRCL मध्ये मोठ्या पगाराची भरतीची जाहिरात निघाली आहे.  MMRCL (MMRCL Recruitment 2023) तर्फे विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहिरातींमार्फत जारी केली आहे. सदरील भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या अधिसूचनेनुसार “महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, … Read more