Mumbai Customs Bharti 2024 – सीमाशुल्क मुंबई आयुक्तालयात वाहनचालक पदासाठी भरती ! लगेच अर्ज करा !!

Mumbai Customs Bharti 2024

मुंबई – सीमाशुल्क मुंबई आयुक्तालयात Mumbai Customs Bharti 2024 अंतर्गत “वाहन चालक” या पदांच्या एकूण २८ जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सीमाशुल्क मुंबई आयुक्तालयात “वाहन चालक” पदाच्या २८ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून अर्ज मागवत आहे. … Read more