Nagpur Mahanagar Palika Bharti – नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांवर नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

Nagpur Mahanagar Palika Bharti

मुंबई – नागपूर महानगरपालिकेमध्ये Nagpur Mahanagar Palika Bharti अंतर्गत “विविध” पदांच्या एकूण ३५० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या ३५० रिक्त जागा नागपूर महानगरपालिकेतर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच … Read more