Nashik Jalsampada Vibhag Recruitment 2023 – नाशिक जलसंपदा विभागात विविध पदांवर नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

Nashik Jalsampada Vibhag Recruitment 2023

मुंबई – नाशिक जलसंपदा विभागामध्ये Nashik Jalsampada Vibhag Recruitment 2023 अंतर्गत “उपविभागीय अधिकारी व शाखा अभियंता” संवर्गातील पदाच्या एकूण ०६ जागांसाठी ऑफलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या ०६ रिक्त जागा नाशिक जलसंपदा विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र … Read more